सातबारा Watch

← रसुल्लापुर

Ferfar #310 · रसुल्लापुर

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
6/1
Talathi
मोहन श्रावण पाखरे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा तळवेल, तळवेल लिहुन देणार : नितीन मुरलीधर भेटाळू रा. रसुल्लापुर गट नंबर/ सर्वे नंबर 6/1 यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 87423/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.61 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन मुरलीधर भेटाळू , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 87423/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.