सातबारा Watch

← प्रल्हादपुर

Ferfar #7237 · प्रल्हादपुर

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
10/1/अ/19/B
Talathi
प्रतिककुमार अशोकराव चव्हाण
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आदित्य अनघा मल्टी-स्टेट क्रेडीट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर तर्फे ललित वैकुठराव देशमुख गहाणखत लिहुन देणार : अशोक यादवराव आष्टीकर रा. प्रल्हादपुर यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 3148-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/1/अ/19/B क्षेत्र 1.2925 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक यादवराव आष्टीकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.