सातबारा Watch

← शिरजगाव बंड

Ferfar #10304 · शिरजगाव बंड

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
10/2/अ/7
Talathi
पदमाकर शंकरराव झळके
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एक्विटास स्माल फायनान्स बँक लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : शंकर महादेव सहारे रा. शिरजगाव बंड यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 3060-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/2/अ/7 क्षेत्र 1.6622 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर महादेव सहारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.