सातबारा Watch

← शिरजगाव बंड

Ferfar #10308 · शिरजगाव बंड

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
198/3/34
Talathi
पदमाकर शंकरराव झळके
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आदित्य अनघा मल्टी-स्टेट क्रेडीट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : हिम्मत निळकंठराव अंबुलकर रा. शिरजगाव बंड यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 3082-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 198/3/34 क्षेत्र 1.1640 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिम्मत निळकंठराव अंबुलकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.