सातबारा Watch

← शिरजगाव बंड

Ferfar #10312 · शिरजगाव बंड

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
13/2/13/2/अ/24
Talathi
पदमाकर शंकरराव झळके
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महात्मा फुले अर्बन को ओपरेटीव्ह बँक लिमिटेड अमरावती शाखा चांदूर बाजार गहाणखत लिहुन देणार : आशिष अरूणराव शेरेकर रा. शिरजगाव बंड यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 3116-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/2/13/2/अ/24 क्षेत्र 1.0633 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशिष अरूणराव शेरेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.