Ferfar #1896 · आखतवाडा
चांदुर बा., अमरावती · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल ऑफ इंडिया, शिरजगाव बंड
लिहुन देणार : सुधाकर मारोतराव मानापुरे रा. आखतवाडा गट नंबर/ सर्वे नंबर 14/1/ब, 15/5, 16/3 यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 0 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.11 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुधाकर मारोतराव मानापुरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.