सातबारा Watch

← परसोडा .

Ferfar #1906 · परसोडा .

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
6/2
Talathi
दर्शना विनायकराव घुगे
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडीया शाखा शिरजगाव बंड गहाणखत लिहुन देणार : प्रविण गोपाळराव चर्जन रा. परसोडा . यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 2862-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 440924.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/2 क्षेत्र 1.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण गोपाळराव चर्जन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 440924.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.