सातबारा Watch

← जाधवपुर

Ferfar #374 · जाधवपुर

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
12/3
Talathi
शितल अरुणराव शिरभाते
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : भानगाव सेवा सह सोसा लिहून घेणार : अजहर हुसैन गुलाम मुस्तफा यांनी सर्व्हे क्रमांक : 12/3 तपशिल : अजहर हुसेन गुलाम मुस्ताफा यांचे नावे भानगाव से स सो चा 200000रु चा बोजा दी 1-9-23 - 315 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.