Ferfar #375 · जाधवपुर
चांदुर बा., अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/3
- Talathi
- शितल अरुणराव शिरभाते
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : भानगाव सेवा सह सोसा , चांदूरबाजार
लिहून देणार : अजहर हुसैन गुलाम मुस्तफा रा. जाधवपुर यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 150 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भानगाव सेवा सह सोसा यांचेकडील पत्र क्रमांक 151 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.