Ferfar #872 · शहापुर न.जवळा
चांदुर बा., अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/3
- Talathi
- मेहेर सुभाष कपूर
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी जवळा र.न.७१०
लिहून घेणार : गणेशकुमार रमेशराव पाथरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 21/3 तपशिल : रमेश श्रीरामजी पाथरे कडे जवळा से सह.सो र.नं.710 चा बोजा 1,70,000रु दि.20/07/2020 - 542
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.