सातबारा Watch

← शहापुर न.जवळा

Ferfar #874 · शहापुर न.जवळा

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
4/1
Talathi
मेहेर सुभाष कपूर
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मोरेश्वर विश्वासराव ठाकरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुनंदा नानाजी भांबुरकर ऐवजी सुनंदा नाजुकराव भांबूरकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार चांदुर बा. यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.04 दि. 19/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 05/03/2026 मधील नोंदणी क्र.पी- 2598359 अन्वये सुनंदा नानाजी भांबुरकर ऐवजी सुनंदा नाजुकराव भांबूरकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .