Ferfar #1119 · राजुरा (लहान)
चांदुर बा., अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57/6
- Talathi
- आशिष हरीचंन्द्रराव वानखडे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : bank of maharashtra, चांदूरबाजार
लिहून देणार : गोपाल नामदेवराव खोडे रा. राजुरा (लहान) यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 662139 दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 103000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57/6 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक bank of maharashtra यांचेकडील पत्र क्रमांक 662139 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 103000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.