सातबारा Watch

← त्रिमलपुर

Ferfar #612 · त्रिमलपुर

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
12/4
Talathi
आशिष हरीचंन्‍द्रराव वानखडे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : BANK OF MAHARASHTRA, CHANDUR BAZAR लिहुन देणार : सतिष गेंदराज काळे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 12/4 यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 671604 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.82 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिष गेंदराज काळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 671604 दिनांक 04/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.