सातबारा Watch

← अब्दुल्लापुर

Ferfar #242 · अब्दुल्लापुर

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
2/2
Talathi
प्रतिककुमार अशोकराव चव्हाण
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिरजगाव बंड, शिरजगाव बंड लिहुन देणार : बेबीताई श्रीकृष्ण बोरवार रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 2/2 क्षेत्र 0.82 वर रक्कम रुपये 201000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.