सातबारा Watch

← इनापुर

Ferfar #1115 · इनापुर

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
21/2/ड
Talathi
भारत सुखदेवराव महाजन
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी ब्राह्मणवाडा थडी लिहून घेणार : शुभम अशोकराव दाभाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 21/2/ड तपशिल : ADCC बँक ऑफ इंडिया शाखा ब्राम्हणवाडा थडी यास मधुकर विश्रामजी दाभाडे यांचा हिस्सा गहाण रक्कम 400000/- रुपयास दिनांक 15/05/2019 0.8300 हे.आर.चौ.मी - 928 सर्व्हे क्रमांक : 21/2/ड तपशिल : दिनांक 12/04/2022 रोजी ब्राम्हणवाडा सेवा सहकारी सोसायटी शाखा ब्राम्हणवाडा चा मधुकर विश्रामजी दाभाडे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 1026 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.