सातबारा Watch

← नारायणपुर

Ferfar #569 · नारायणपुर

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
24/2
Talathi
रुपाली भगवंतराव गावंडे
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र, चांदुरबाजार लिहुन देणार : चंद्रशेखर रामदास भुस्कडे रा. नारायणपुर गट नंबर/ सर्वे नंबर 24/2 यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 0 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.21 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रशेखर रामदास भुस्कडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 641656 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.