Ferfar #495 · मलकापुर
चांदुर बा., अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/1/अ
- Talathi
- मोहन श्रावण पाखरे
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा तळवेल, तळवेल
लिहुन देणार : नागोराव मोतीरामजी तळकीत रा. मलकापुर गट नंबर/ सर्वे नंबर 13/1/अ यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199849/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.65 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नागोराव मोतीरामजी तळकीत , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199849/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.