सातबारा Watch

← हिलालाबाद

Ferfar #611 · हिलालाबाद

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
2/1/अ
Talathi
वैभव पांडुरंगजी मनवर
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सो देऊरवाडा र नं 1375 लिहून घेणार : म. शकील म. असलम यांनी सर्व्हे क्रमांक : 2/1/अ तपशिल : दिनांक 14/08/2020 रोजी सेवा सहकारी सो देऊरवाडा र नं 1375 चा म. शकील म. असलम यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 518 दिनांक 08/05/2023 रोजी से स सो देऊरवाडा र न १३७५ चा म. शकील म. असलम यांच्या नावे रु.200000/- या रकमेचा इकार केला. - 563 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.