सातबारा Watch

← हिलालाबाद

Ferfar #615 · हिलालाबाद

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
20/4
Talathi
वैभव पांडुरंगजी मनवर
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : से.स.सेसायटी बँक शाखा काजळी लिहून घेणार : रत्नाबाई संजयराव यावले यांनी सर्व्हे क्रमांक : 20/4 तपशिल : दिनांक 05/08/2020 रोजी से स सो काजळी र नं १२२६ चा रत्नाबाई संजयराव यावले यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 510 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.