सातबारा Watch

← हिलालाबाद

Ferfar #631 · हिलालाबाद

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
4/1
Talathi
वैभव पांडुरंगजी मनवर
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : सेवा सहकारी सोसायटी शाखा देऊरवाडा र.न. 577, देऊरवाडा लिहुन देणार : शे.मोसिम शे.जमील रा. हिलालाबाद यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 4/1 क्षेत्र 0.90 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.