Ferfar #6462 · चांदुर बाजार
चांदुर बा., अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/3/32
- Talathi
- प्रतिककुमार अशोकराव चव्हाण
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि खामगाव अर्बन कॉ ऑप बँक शाखा अचलपूर तर्फे शाम मधुकरराव धनेगावकर
गहाणखत लिहुन देणार : भुजंगराव गोविंदराव रेचे रा. चांदुर बाजार यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 3247-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71/3/32 क्षेत्र 0.9933 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भुजंगराव गोविंदराव रेचे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
विरभद्र इलेक्ट्रिकल अँड रिपेरिंग वर्क्स तर्फे प्रशांत भुजंगराव रेचे (खाता क्रमांक :- 7292) ,