सातबारा Watch

← दहसूर

Ferfar #1400 · दहसूर

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
46/2/ब
Talathi
जानराव आनंदराव काळे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ ईंडीया घाटलाडकी लिहून देणार : सविता ज्ञानेश्वर कुऱ्हाडे रा. दहसूर यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 46/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ ईंडीया घाटलाडकी यांचेकडील पत्र क्रमांक 30 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.