सातबारा Watch

← गणेशपुर

Ferfar #1098 · गणेशपुर

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
54/2/क
Talathi
जानराव आनंदराव काळे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडिया अंबाडा लिहुन देणार : शंकर जिंदुजी नरे रा. गणेशपूर ता.मोर्शी जि.अमरावती यांनी मौजा गणेशपुर गट नंबर/ सर्वे नंबर 54/2/क यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199849/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.91 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर जिंदुजी नरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बॅक ऑफ इंडिया अंबाडा यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199849/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.