Ferfar #2034 · पिंप्री
मोर्शी, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/4
- Talathi
- जानराव आनंदराव काळे
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंबाडा , मोर्शी
लिहून देणार : प्रल्हाद लक्ष्मणराव धोटे रा. पिंप्री यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 032 दिनांक 10/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199849/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 14/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंबाडा यांचेकडील पत्र क्रमांक 31 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199849/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.