सातबारा Watch

← पिंप्री

Ferfar #2041 · पिंप्री

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
40/1/अ
Talathi
जानराव आनंदराव काळे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ ईंडीया अंबाडा, मोर्शी लिहून देणार : राजेंद्र शिवराम बुवाडे रा. पिंप्री यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 09 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199849/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 40/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ ईंडीया अंबाडा यांचेकडील पत्र क्रमांक 30 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199849/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.