सातबारा Watch

← पिंप्री

Ferfar #2045 · पिंप्री

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
17/1
Talathi
जानराव आनंदराव काळे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ ईंडीया अंबाडा , मोर्शी लिहून देणार : सुनिता विष्णु सवले रा. पिंप्री यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 999 दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160001/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 17/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ ईंडीया अंबाडा यांचेकडील पत्र क्रमांक 30 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160001/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.