सातबारा Watch

← इरूर

Ferfar #1482 · इरूर

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
10/2/ब
Talathi
पवन गजानन घडेकर
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ ईंडीया शाखा अंबाडा, मोर्शी लिहून देणार : जवाहरसिंग गोवर्धन पवार रा. इरूर यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 107 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199849/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ ईंडीया शाखा अंबाडा यांचेकडील पत्र क्रमांक 108 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199849/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.