सातबारा Watch

← इरूर

Ferfar #1483 · इरूर

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
27/6
Talathi
पवन गजानन घडेकर
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ ईंडीया शाखा अंबाडा, मोर्शी लिहून देणार : हरिचंद्र लक्ष्मण थोरात रा. इरूर यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 109 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 141000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27/6 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ ईंडीया शाखा अंबाडा यांचेकडील पत्र क्रमांक 110 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 141000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.