सातबारा Watch

← इरूर

Ferfar #1488 · इरूर

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
36/2
Talathi
पवन गजानन घडेकर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ ईंडीया शाखा अंबाडा, मोर्शी लिहून देणार : वैभव सुभाष मालपे रा. इरूर यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 116 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 157000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ ईंडीया शाखा अंबाडा यांचेकडील पत्र क्रमांक 117 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 157000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.