Ferfar #1489 · इरूर
मोर्शी, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/5
- Talathi
- पवन गजानन घडेकर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ ईंडीया शाखा अंबाडा, मोर्शी
लिहून देणार : प्रकाश महादेवराव बाळस्कर रा. इरूर यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 119 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199849/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27/5 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ ईंडीया शाखा अंबाडा यांचेकडील पत्र क्रमांक 120 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199849/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.