सातबारा Watch

← सायवाडा

Ferfar #886 · सायवाडा

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
जानराव आनंदराव काळे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार : से.स.सो . लि.र.नं.1024/345 अंबाडा लिहून घेणार : जुनुफर मियाखाँ पटेल गट नंबर/ सर्वे नंबर 23 वरील से.स.सो . लि.र.नं.1024/345 अंबाडा यांचेकडून दिनांक 19/08/2008 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 19200 ऐकून पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.