सातबारा Watch

← सायवाडा

Ferfar #888 · सायवाडा

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
जानराव आनंदराव काळे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी खेड लिहून घेणार : श्रीमती विद्या सुधाकर उर्फ दादाराव गुडधे ( सुधाकर ऊर्फ दादाराव भगवंत गुळधे यांचे नावे असलेला बोजा) रा.खेड ता.मोर्शी जि.अमरावती यांनी मौजा सायवाडा येथील शेत सर्व्हे क्रमांक 47 वरील सेवा सहकारी सोसायटी खेड यांचेकडील नादेय प्रमाणपत्र दिनांक 21/10/2026 रोजी च्या पत्रानुसार बोजा कमी करण्यात आला.