Ferfar #889 · सायवाडा
मोर्शी, अमरावती · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ ईंडीया अंबाडा, मोर्शी
लिहून देणार : त्र्यंबक मस्कु सोन्नर रा. सायवाडा यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 95 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199849/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 34/3/अ, 33 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ ईंडीया अंबाडा यांचेकडील पत्र क्रमांक 30 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199849/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.