सातबारा Watch

← खेड भाग 1

Ferfar #3029 · खेड भाग 1

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
92/1/अ, 94/2/अ
Talathi
शैलेश विलासराव गावंडे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी अंबाडा लिहून घेणार : गजानन शंकर ढोंगे , विजय शंकर ढोंगे, शंकर जयदेव ढोंगे यांनी सर्व्हे क्रमांक : 94/2/अ तपशिल : शाखा खेड यास गहान रु.1,50,000/-दि.20.05.016 - 26026 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.