सातबारा Watch

← हसनापूर

Ferfar #553 · हसनापूर

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
2/1/अ
Talathi
पवन गजानन घडेकर
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ ईंडीया शाखा अंबाडा, मोर्शी लिहून देणार : पंकज प्रभाकर खेरडे रा. हसनापूर यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 111 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199849/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ ईंडीया शाखा अंबाडा यांचेकडील पत्र क्रमांक 112 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199849/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.