सातबारा Watch

← आष्टगांव

Ferfar #1574 · आष्टगांव

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
47/2
Talathi
पवन गजानन घडेकर
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी शाखा अंबाडा लिहून घेणार : शंकरराव पंजाबराव बागडे यांनी सर्व्हे क्रमांक : 47/2 तपशिल : से.सह.अंबाडा यांचा 4000/- रु बोझा दि.30/7/08. - 20026 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.