सातबारा Watch

← आष्टगांव

Ferfar #1575 · आष्टगांव

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
39/1/ब
Talathi
पवन गजानन घडेकर
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ ईंडीया शाखा अंबाडा, मोर्शी लिहून देणार : सुनंदा मनोहरराव झोटींग रा. आष्टगांव यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 112 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 155009/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39/1/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ ईंडीया शाखा अंबाडा यांचेकडील पत्र क्रमांक 113 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 155009/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.