Ferfar #1584 · आष्टगांव
मोर्शी, अमरावती · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ ईंडीया शाखा अंबाडा, मोर्शी
लिहुन देणार : वासुदेव किसन भेले रा. आष्टगांव यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 121 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 157000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 98/1/एफ, 98/1/ड, वर बोजा दाखल करणेबाबत श्री वासुदेव किसन भेले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 122 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 157000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.