Ferfar #297 · भिवकुंडी
मोर्शी, अमरावती · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/2
- Talathi
- हर्षल शिवचरण लोणारे
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
मौजा भिवकुंडी येथील शेत स.नं.32/2 या शेत स.नं.मध्ये आशाबाई दिलीपराव जयस्वाल यांनी त्यांचा स.नं.32/1 वरील विहीर व मोटर पंपातील निम्मेपैकी निम्मे हक्क खरेदी खत दस्त क्रमांक 1267 दिनांक 10/04/2026 नुसार विनोद धनराज सवाई , योगेश धनराज सवाई यांच्या नावे केला.