Ferfar #1034 · चिंचोलीगवळी
मोर्शी, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/2
- Talathi
- हर्षल शिवचरण लोणारे
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : भारतीय स्टेट बॅक शाखा मोर्शी
लिहुन देणार : साहेबराव बाबाराव देशमुख रा. चिंचोली गवळी ता.मोर्शी जि.अमरावती यांनी मौजा चिंचोलीगवळी सर्वे नंबर 9/2 यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 95 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 299000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.24 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री साहेबराव बाबाराव देशमुख , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बॅक शाखा मोर्शी यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 299000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.