सातबारा Watch

← चिखलसावंगी

Ferfar #1289 · चिखलसावंगी

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
गोपाल रामधन राठोड
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी र.नं.702 खानापूर लिहून घेणार : आशीष शामसुंदर बंग रा.खानापूर ता.मोर्शी जि.अमरावती यांनी मौजा चिखल सावंगी येथील शेत सर्वे नंबर 66 वरील सेवा सहकारी सोसायटी र.नं.702 खानापूर यांचेकडील नादेय प्रमाणपत्र दिनांक 13/10/2026 रोजी च्या पत्रानुसार बोजा कमी करण्यात आला.