सातबारा Watch

← तरोडा (चिं.)

Ferfar #466 · तरोडा (चिं.)

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
9/2
Talathi
हर्षल शिवचरण लोणारे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बॅक शाखा मोर्शी लिहून घेणार : विजय नामदेवराव केचे रा.मोर्शी ता.मोर्शी जि.अमरावती यांनी मौजा तरोड चि.येथील शेत सर्वे नंबर 9/2 वरील भारतीय स्टेट बॅक शाखा मोर्शी यांचेकडील नादेय प्रमाणपत्र दिनांक 29/10/2026 रोजी च्या पत्रानुसार बोजा कमी करण्यात आला.