सातबारा Watch

← अहमदपुर

Ferfar #390 · अहमदपुर

मोर्शी, अमरावती · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
5/1/अ
Talathi
जयंत ज्ञानेश्वरराव मालपे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र फेरफाराचा दिनांक : 2/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 2/11/2026 श्रीमती- शोभा गोविंद घोटकर रा.गोरेगाव वेस्ट मुंबई ता.जि.मुंबई यांनी अर्ज दिला की,मौजा अहमदपूर येथील शेत सर्वे नंबर 5/1अ क्षेत्र 1.97 हे.आर पो.ख.0.05 आर आकार रुपये 10.50 वरील खातेदार कै. गोविंद भगवंत घोटकर हे दिनांक 04/02/2025 रोजी मयत झाले असुन मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे 1)शोभा गोविंद घोटकर सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त सह.दुय्यम निबंधक,बोरीवली क्र.6 मुंबई उपनगर जिल्हा यांचे क्रमांक 565 दिनांक 8/01/2025 अन्वये मौजा अहमदपूर येथील शेत सर्वे नंबर 5/1अ क्षेत्र 1.97 हे.आर.चौ.मी पो.ख.0.05आर आकार रुपये 10.50 शोभा गोविंद घोटकर यांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.