Ferfar #2502 · खानापूर
मोर्शी, अमरावती · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहुन देणार : खानापूर सेवा सहकारी सोसायटी ली.र.नं.७०२
लिहुन घेणार : विनोद मधुकर राजगुरे
यांनी सर्व्हे क्रमांक 102/3 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा से.स . सो. र. न. खानापूर चा बोजा रू. १४००००/- दि. २/१/०१६
सर्व्हे क्रमांक 76/8 वर फेरफार क्रमांक 20027 ने घेतलेला बोजा शाखा मोर्शी चा 50000/- चा बोजा सन 2010-11 + 50000/- सन 2011-12 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.