सातबारा Watch

← येरला

Ferfar #9277 · येरला

मोर्शी, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
165/2/48
Talathi
रोषण अरुणराव पकडे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनांस लिमी वरुड गहाणखत लिहुन देणार : शरद नारायण पैठणकर रा. येरला यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 3493-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 165/2/48 क्षेत्र 2.4391 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शरद नारायण पैठणकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.