सातबारा Watch

← दुर्गवाडा

Ferfar #5045 · दुर्गवाडा

मोर्शी, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
7/2/अ/45/अ
Talathi
राधेश्‍याम वासुदेवराव राऊत
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेंन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा मोर्शी गहाणखत लिहुन देणार : अर्चना सचिन वानखडे रा. दुर्गवाडा यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 3505-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/2/अ/45/अ क्षेत्र 1.2555 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्चना सचिन वानखडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सचिन नामदेवराव वानखेडे (खाता क्रमांक :- ) ,