Ferfar #5061 · दुर्गवाडा
मोर्शी, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/2/1/24/ब
- Talathi
- राधेश्याम वासुदेवराव राऊत
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंन्ट्रल बँक ऑफ इंडीया
गहाणखत लिहुन देणार : प्रांजली प्रितम चोरोडे ,प्रितम रामआप्पा चोरोडे रा. दुर्गवाडा यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 3634-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/2/1/24/ब क्षेत्र 1.3440 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रांजली प्रितम चोरोडे ,प्रितम रामआप्पा चोरोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.