Ferfar #3144 · तळणी
मोर्शी, अमरावती · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : एच डी एफ सी शाखा अमरावती
लिहून घेणार : योगेश्वर पंजाबराव पापडकर रा तळणी यांनी मौजा तळणी येथील सर्वे नंबर 143/2/ब वरील एच डी एफ सी यांचेकडून दिनांक 21/09/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 310000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दि ०१/१०/२०२६ रोजीच्या नादेय प्रमाणपत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.