सातबारा Watch

← पिंपळखुटा लहान.

Ferfar #2031 · पिंपळखुटा लहान.

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
13/1/ब
Talathi
कैलास विठ्ठलराव परडे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी र.नं.661 पिंपळखुटा लहान लिहून घेणार : प्रकाश महादेव खडसे रा.पिंपळखुटा लहान ता.मोर्शी जि.अमरावती यांनी मौजा पिंपळखुटा लहान येथील शेत सर्व्हे क्रमांक 13/1/ब वरील सेवा सहकारी सोसायटी र.नं.661 पिंपळखुटा लहान यांचेकडील नादेय प्रमाणपत्र दिनांक 28/10/2026 रोजी च्या पत्रानुसार बोजा कमी करण्यात आला