सातबारा Watch

← येवती

Ferfar #2172 · येवती

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
38/2
Talathi
निकीता साहेबराव अवघड
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 लिहून देणार : सिंभोरा सेवा.सह. सोसायटी र.न. 1197 लिहून घेणार : शुभम सुरेश भोकरे यांनी दिनांक 27/08/2021 सिंभोरा सेवा सह.संस्था मर्या.र.न. 1197 चा शुभम सुरेश भोकरे यांचे नावे रु.200000/- कर्ज - 1929 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.